लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
नारायण राणे १३९ कोटींचे मालक, डोक्यावर २९ कोटींचे कर्ज; तर विनायक राऊतांकडे... - Marathi News | Loksabha Election - Narayan Rane owns 139 crores, debt of 29 crores on his head; Vinayak Raut owns 4 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे १३९ कोटींचे मालक, डोक्यावर २९ कोटींचे कर्ज; तर विनायक राऊतांकडे...

केंद्रीय मंत्र्यांकडे नऊ किलो सोने, तर २८ किलो चांदी, नारायण राणे, त्यांची पत्नी नीलम राणे आणि एकत्रित कुटुंबांची मिळून ५४ कोटी ३७ लाख ९६ हजार ४९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...

माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा - Marathi News | Sangli Lok Sabha Constituency - Vishal Patil should withdraw his candidature, otherwise action will be taken, Congress warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

सांगलीतून विशाल पाटील अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष,  महाविकास आघाडीत कटुता निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे जाहीर केले  ...

तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Loksabha Election 2024 - Applications of 317 candidates valid for third phase; Deadline to withdraw applications today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

सर्वांत जास्त ४६ अर्ज बारामती मतदारसंघात तर सर्वांत कमी ९ अर्ज रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात वैध ठरले आहेत.   ...

भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Even though Chhagan Bhujbal withdrew, the decision on the Nashik seat in the Mahayuti was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा

भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. ...

मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना - Marathi News | Loksabha election 2024 - 2 seats left in Mumbai; Even Thane and Palghar were not selected in Mahayuti, also Congress could not find a candidate in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना

Loksabha Election - मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पाच जागांचे वाटप निश्चित झाले आहे. ...

हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत? - Marathi News | Special Article - Decline in voting percentage for Lok Sabha elections is a matter of concern | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदार इतके उदासीन का, हा प्रश्न प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे! ...

“PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”; अजित पवारांची स्तुतिसुमने - Marathi News | ncp dcm ajit pawar praised pm modi and criticized sharad pawar in campaigning rally of navneet rana for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”: अजित पवार

NCP DCM Ajit Pawar News: नवनीत राणांच्या प्रचारासाठी गेलेल्या अजित पवारांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने घेतलेल्या एका भूमिकेवरून शरद पवारांवर टीका केली. ...

आईच्या कुशीवर वार करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन - Marathi News | Lok Sabha election 2024 Uddhav Thackeray Buldhana rally | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आईच्या कुशीवर वार करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ खामगावातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. ...