लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने... - Marathi News | Archana Patil has three and a half kilos of gold; Borrowed 63 lakh rupees from husband, father-in-law... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने...

अर्चना पाटील आणि पती राणाजगजितसिंह पाटील दोघांवरही एकत्रित जवळपास साडेसहा कोटी रुपयांचे कर्ज आहे. ...

Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र  - Marathi News | MLA Prakash Abitkar and former MLA K.P. Patil together In the Kolhapur Lok Sabha elections, What about the workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र 

नेते व्यासपीठावर; पण कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे काय? ...

“राज ठाकरेंवरील टीका सहन केली जाणार नाही, ही धमकी समजा नाहीतर खुले आव्हान”; मनसेचा इशारा - Marathi News | mns leader ameya khopkar replied and warns thackeray group mp vinayak raut over criticism on raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंवरील टीका सहन केली जाणार नाही, ही धमकी समजा नाहीतर खुले आव्हान”; मनसेचा इशारा

MNS Warns To Thackeray Group: तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढे लक्षात असू दे, असा इशारा मनसेने दिला आहे. ...

शाहू छत्रपतींविषयी पुन्हा बोलण्याचे धाडस नको, सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा - Marathi News | Do not dare to talk about Shahu Chhatrapati again, Satej Patil warns the Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींविषयी पुन्हा बोलण्याचे धाडस नको, सतेज पाटील यांचा मंडलिकांना इशारा

मंडलिक यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव वीरेंद्र यांनी केलेल्या शाहू महाराजांविषयीच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचे नेते संतप्त ...

काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश  - Marathi News | set back for Congress Former MLA Mushtaq Antule joins Ajit Pawars NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

अजित पवार आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अंतुले यांचं राष्ट्रवादीत स्वागत करण्यात आलं. ...

'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका - Marathi News | 'Congress believes in divide and rule', Sanjay Nirupam's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोडा आणि राज्य करा, यावर काँग्रेसचा विश्वास', संजय निरुपम यांची घणाघाती टीका

'देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले.' ...

'त्यांनी शिवरायांच्या वंशजांना...'; उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप - Marathi News | satara lok sabha election 2024 Damayantiraje Bhosale criticized on Congress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'त्यांनी शिवरायांच्या वंशजांना...'; उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे. ...

सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर - Marathi News | 57 video filming teams to monitor meetings, meetings, rallies, corner meetings etc in Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत लोकसभा निवडणुकीवर राहणार ५७ चित्रीकरण पथकांची नजर

प्रत्येक हालचाल चित्रीकरणाद्वारे टिपणार : वस्तुस्थिती येणार समोर ...