लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब - Marathi News | Kothrud, Vadgaonsheri, Parbati decided Pune MP; Deprived in Pune, MIM factor missing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड, वडगावशेरी, पर्वतीने ठरविला पुण्याचा खासदार; पुण्यात वंचित, एमआयएमचा फॅक्टर गायब

कोथरूड आणि वडगावशेरीत मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने उपनगरातील मतदारांचा कौल निर्णायक ठरला आहे. या मतदारसंघात वंचित, एमआयएमचा फॅक्टर चालला नाही.... (Pune Lok Sabha 2024 Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More) ...

धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत - Marathi News | mumbai north east lok sabha election result 2024 sanjay dina patil leads from the first round defeated to mihir kotecha maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाकधूक अन् उधळला गुलाल; संजय पाटील यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, मिहीर कोटेचा पराभूत

Mumbai North East Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Ajit Pawar's hidden fist exposed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल! ...

Lok Sabha Election Result 2024 : "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय" - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sandeep Deshpande slams Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: प्रकाश आंबेडकर स्वत:च ‘वंचित’! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Prakash Ambedkar himself 'deprived'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रकाश आंबेडकर स्वत:च ‘वंचित’!

Maharashtra Lok Sabha election results 2024: मविआसोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा आंबेडकरांचा निर्णय परिवर्तनवादी मतदारांनीच नाकारला... का? ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज ! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: NCP Sharad Pawar fight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज!

सोबत आमदार नाहीत, ‘तयार’ उमेदवार नाहीत, तरीही शरद पवारांनी मोठ्या निकराने, हिमतीने किल्ला लढवला आणि राखला! ...

दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप - Marathi News | Lok Sabha Election Result 2024: NCP Ajit Pawar group alleges that there was no Vote transfer of BJP's votes & Shiv Sena Shinde Group in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नाहीत'' अजित पवार गटाचा आरोप

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाकडून झाली असून, ...

मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही  - Marathi News | mumbai lok sabha election result 2024 even with the adding the mns in mahayuti pm narendra modi could not make effect on maharashtra voters maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

Mumbai Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बिनशर्त पाठिंबा मिळवूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईत प्रभाव पाडता आलेला नाही. ...