लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan claims that bjp panic by first phase voting for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण

Congress Prithviraj Chavan: भाजप सरकार बहुमताच्या आधारावर मुंबई प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश करतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका  - Marathi News | Senior leaders of Maharashtra plant corruption in Satara, criticism of Udayanraj bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

'माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य' ...

“लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane criticised thackeray group in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल”: नारायण राणे

BJP Narayan Rane News: या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदे गटात जातील, असा दावा नारायण राणेंनी केला. ...

‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत - Marathi News | Former Congress National Secretary Bajirao Khade suspended from Congress party for six years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत

कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (सांगरुळ, ता. करवीर) यांना पक्षातून सहा वर्षासाठी आज, बुधवारी निलंबीत करण्यात ... ...

सांगली लोकसभेची २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे निर्णायक, यंदा काय होणार? - Marathi News | Sangli Lok Sabha election 2009 decisive because of independent candidates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेची २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे निर्णायक, यंदा काय होणार?

अपक्षांची संख्या वाढतेय : २०१९, २०१४ ला मतांची टक्केवारी नगण्य ...

रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली - Marathi News | Raosaheb Danve has no car, debt of 7 crores on his head; Total wealth at 28 crores | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली

रावसाहेब दानवे यांच्याकडे एकूण २८ कोटी ८८ लाखांची संपत्ती; शेती, खासदार पदाचे मानधन अन् भाडे हे उत्पन्नाचे स्रोत ...

"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका - Marathi News | Sharad Pawar criticize Pm Modi led BJP Government and slams him over dictatorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका

"मोदींनी १० वर्षांत स्वतः काहीही केले नाही आणि आमच्याकडे हिशेब मागतात." ...

“सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला - Marathi News | uddhav thackeray reaction over ncp ajit pawar group leader parth pawar to get y plus security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Press Conference News: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...