लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ - Marathi News | He was a Congress MP from Satara Lok Sabha constituency from 1962 to 1998 with the exception of 1996 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ

साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली ...

शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग - Marathi News | Even if there is a split in Shiv Sena, it will always be 'unbroken'! Controversy over Balasaheb Thackeray's photograph use | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग

महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे ...

सत्तेचा सारीपाट: आरोप-प्रत्यारोपातून निव्वळ मनोरंजन! - Marathi News | Just entertainment from accusations and counter-accusations of ruling or opposition candidates in Lok Sabha elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सत्तेचा सारीपाट: आरोप-प्रत्यारोपातून निव्वळ मनोरंजन!

प्रत्यक्षात ते खरे, खोटे आहेत, याची शहानिशा नंतर कोण करत बसत नाहीत ...

"कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच" - Marathi News | Lok Sabha Election - Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्मीर भारताचा भाग बनवला. आता जम्मू काश्मीरचा वेगाने विकास होत आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...

'नाशिकला भरपूर उमेदवार, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे', छगन भुजबळ यांचा टोला   - Marathi News | Nashik: 'Many candidates for Nashik, Pankaja Munde should focus on Beed', Chhagan Mr | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नाशिकला भरपूर उमेदवार, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे', छगन भुजबळ यांचा टोला  

Maharashtra Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांची केंद्रात गरज आहे असे ते म्हणाले. नाशिकमध्ये भाजपाकडे वंजारी समाजाचे अनेक दावेदार असून त्यात हेमंत धात्रक,  बाळासाहेब सानप, शिंदे सेनेचे उदय सांगळे अशी अनेक नावे असल्य ...

शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा हटवण्यासह दिली ही आश्वासने - Marathi News | NCP Sharad Pawar group's 'affidavit' released, caste-wise census, promises to remove reservation limit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना,आरक्षणाची मर्यादा हटवण्याचं आश्वासन

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव दिलं आहे. तसेच या शपथनाम्यामधून शेतकरी, महिला, विद्यार्थी, तर ...

भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले - Marathi News | Sandipan Bhumare hid his wife's liquor license? As soon as the Ambadas Danve put their finger on it, the bill was changed in two days Aurangabad lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले

Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या. अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.  ...

सांगलीतील बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई का नाही?; काँग्रेस नेतेमंडळींचे दिल्लीकडे बोट - Marathi News | Loksabha Election 2024- Why is there no action against rebel Vishal Patils in Sangli?; Congress leaders waiting for Delhi high command | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीतील बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई का नाही?; काँग्रेस नेतेमंडळींचे दिल्लीकडे बोट

कोल्हापूरच्या खाडेंवर मात्र निलंबनाची कारवाई ...