Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Hemant Godse on Nashik Lost: उध्दव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा दारुण पराभव केला आहे. यावर गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे पराभवाचे खापर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फोडले आहे. ...
Shirur Lok Sabha Result 2024शिरूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क, इनडोअर स्टेडियम, शिवनेरी गडावर जाण्यासाठी रोपवे आदी प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न राहणार ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Lok sabha: काँग्रेस आता जिवंत झाली आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. जे इतरांना नावे ठेवत होते त्यांच्या आता दिल्ली वाऱ्या सुरु होणार आहेत, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला. ...