लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | senior advocate ujjwal nikam first reaction after bjp declared as a candidate from mumbai north central for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

Ujjwal Nikam News: देशाचा कायदा सर्वश्रेष्ठ असायला हवा, मजबूत असायला हवा, असे सांगत उमेदवारी दिल्याबाबत उज्ज्वल निकम यांनी भाजपाचे आभार मानले. ...

“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde slams india alliance and maha vikas aghadi in kolhapur rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”

CM Eknath Shinde: ठाकरे गट पूर्ण काँग्रेसमय झाला आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी - Marathi News | 23 independent candidates in Jalna; struggle to withdraw application | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी

लोकसभेचा आखाडा : यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही. ...

महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी! - Marathi News | famous pair in Mahayuti! Raosaheb Danave- Abdul Sattar put hats on each other! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी!

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित. ...

७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल - Marathi News | congress priyanka gandhi address rally in latur for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल

Priyanka Gandhi News: देशात सर्वांत जास्त महागाई व बेरोजगारी आहे, असा दावा करत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला एकामागून एक प्रश्न विचारले. ...

हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा? - Marathi News | Vote percentages fell in Hingoli and rose in Kinwat; Who will benefit? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा?

सामाजिक ध्रुवीकरणापेक्षा यावेळी मिशन म्हणून काही ठरावीक समाजांनीच मतदान केल्याने जय-पराजयाची गणिते यावरून लावली जात आहेत. ...

शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा - Marathi News | If Shashikant Shinde is arrested we will struggle in Maharashtra says sharad pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक इशारा दिला. ...

विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन 

'नेतृत्वहीन काँग्रेसची अवस्था येड्याच्या जत्रासारखी' ...