लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 Ink was applied to the finger and within an hour narayan waghmode died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा

नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तासाभरातच देवाघरी जावे लागले. अखेरच्या क्षणी सर्वात मोठा बजावलेला हक्क लोकशाहीत कायम प्रेरणादायी ठरणार आहे. ...

उत्तर-पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना मिळणार उमेदवारी! - Marathi News | Ravindra Waikar will get candidacy from Shinde group from North-West Mumbai, Lok Sabha Elections 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर-पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना मिळणार उमेदवारी!

Lok Sabha Elections 2024 : मंगळवारी रवींद्र वायकर निवडणूक अर्ज भरणार आहे. ...

भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर - Marathi News | Lok Sabha Election 2024 two and a half crores found in Bhandup amount belongs to the bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री उशिराने भांडुप सोनापुर येथून सेक्युर कंपनीची व्हॅन पकडली. व्हॅनमध्ये तीन कोटींची रोकड असल्याचे समोर आले. ...

सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय - Marathi News | set back for Vishal Patil in Sangli Vishwajit Kadam active in the campaign of Chandrahar Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त विश्वजीत कदम हे आमदार असलेल्या पलूस तालुक्यात नुकतीच एक बैठक पार पडली. ...

पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं - Marathi News | Who is on your side in the Pawar family? Who is on the side of Supriya Sule? And who is neutral? Ajit Pawar explained in detail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुुटुंबातील कोण कुणाच्या बाजूने, तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Maharashtra Lok Sabha Election 2024: राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यां ...

'शाहू महाराज स्वतःहून वारसदार म्हणवतात'; राजवर्धनसिंह कदमबांडेंचे टीकास्त्र - Marathi News | Kolhapur Loksabha Election present Shahu Maharaj is only heir to the wealth says Rajvardhan Singh Kadambande | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शाहू महाराज स्वतःहून वारसदार म्हणवतात'; राजवर्धनसिंह कदमबांडेंचे टीकास्त्र

Kolhapur Loksabha Election: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत आता राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी शाहू महाराज छत्रपती यांना लक्ष्य केलं आहे. ...

...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा - Marathi News | then I will not contest the Lok Sabha elections again Ajit Pawars announcement in bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

Baramati Lok Sabha: सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे सर्वच तालुके पिंजून काढत आहेत. ...

Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Prakash Shendge's car was laced with shoes, black strips and a threatening letter | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले

Maharashtra Lok Sabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला अज्ञातांनी चपलांचा हार घालून काळे फासले. तसेच ‘निवडणुकीतून माघार आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा धमकीचा मजक ...