लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल - Marathi News | devendra Fadnavis has attacked dhairyasheel Mohite Patil in sangola speech | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल

भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज सांगोला इथं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. ...

क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम - Marathi News | Polling station searchable through QR code, an initiative of Sangola Nagar Parishad to increase voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. ...

बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Use of police force, threats to voters in Baramati, Shirur; Serious accusation of Sanjay Raut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

'विरोधकांना पराभवाची भीती वाटत असल्याने हे प्रकार सुरू आहेत.' ...

त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar on shared pawar and ncp spilt, says During his reign, i did what he said, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार

'शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी ऐकलं, कुठही कमी पडलो नाही. साहेब फॉर्म भरुन जायचे अन् शेवटच्या सभेला यायचे. आपण सगळी काम करायचो.' ...

पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता नाशिकमध्ये कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi will now talk about onions in Nashik? Meeting at Pimpalgaon on 10 May | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता नाशिकमध्ये कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

संजय पाठक/ नाशिक- कांदा निर्यात बंदीवरून नाशिकचे राजकारण अगोदरच तापले त्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार सुरू झाल्याने कांदा हा प्रचाराचा मुद्दा ... ...

कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार - Marathi News | Factories are not useful just by coming to Baramati A conducive environment has to be maintained to run it - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

तांदुळवाडी, रुई आदी भागातील शेतकऱ्यांनी त्या काळात स्वखुशीने जमीनी दिल्या, म्हणून बारामती एमआयडीसी अस्तित्वात आले ...

मविआचा उमेदवार ठरेना, महायुतीच्या पीयूष गोयलांनी मतदारसंघही पिंजून काढला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: MVA's candidate was not selected, Piyush Goyal of Mahayutti also won the constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआचा उमेदवार ठरेना, महायुतीच्या पीयूष गोयलांनी मतदारसंघही पिंजून काढला

Maharashtra Lok Sabha Election 2024: एकीकडे महायुतीकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर झालीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवारही अद्याप ठरत नाहीये. यातच आता पीयूष गोयल यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केलीये. ...

ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक - Marathi News | uddhav Thackerays Shiv Sena in trouble in Thane election M K Madhvi arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. ...