लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली! - Marathi News | BJP in Maharashtra will not make any change in leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा अखेर फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली!

भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला निर्णय; लाेकसभेच्या पराभवाचीही चर्चा. ...

उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीवरून वाद - Marathi News | Controversy over appointment of Ujjwal Nikam as Public Prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीवरून वाद

निकम यांच्या नियुक्तीस काँग्रेसचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू - Marathi News | Big decision of BJP central leadership for Maharashtra assembly elections Damage control begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू

लोकसभेसारखा फटका विधानसभेला बसू नये, याची काळजी भाजपकडून घेण्यात येत असल्याचे दिसते. ...

वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल - Marathi News | Ravindra Vaikar brother-in-law's mobile evm dispute! Now a case has been filed against the MLA of Thackeray group vilas potnis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल

रविवारीच वायकरांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून गजहब झाला होता. आज त्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. ...

वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Ravindra waikar's daughter Pradnya also has a mobile phone, our complaint, in between, where did the tehsildar come from; Candidate Bharat Shah's secret blast on EVM OTP Row Mumbai North West Lok Sabha Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट

Ravindra waikar's EVM OTP Row: रविंद्र वायकर यांची माणसे पोलिस स्टेशनच्या बाहेर आमच्यावर लक्ष ठेऊन उभे आहेत. त्यामुळे आम्ही हा संपूर्ण विषय सुप्रिम कोर्टात मांडणार आहोत, असा इशाराही भरत शाह यांनी दिला.  ...

EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा - Marathi News | No OTP is required to unlock EVM; Big revelation of Election Commission in waikar aide EVM OTP case maharashtra lok sabha election politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

EC on EVM OTP Unlock Case: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. ...

"कोकणातून मी शिवसेना संपवली"; नारायण राणेंचा दावा, म्हणाले, "कोणी आडवं आलं तर..." - Marathi News | Narayan Rane directly said I ended Shiv Sena from Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोकणातून मी शिवसेना संपवली"; नारायण राणेंचा दावा, म्हणाले, "कोणी आडवं आलं तर..."

खासदार नारायण राणे यांनी कोकणातून शिवसेना संपवल्याचा दावा करत यापुढे कोणाला थारा देणार नाही, असा इशारा दिला आहे. ...

वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार - Marathi News | Election Commission will shortly hold a press conference on Ravindra waikar, EVM OTP mobile case mumbai maharashtra lok sabha election result politics shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ ...