लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
THane: ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: : Candidate of Shiv Sena UBT Rajan Vikhare filed nomination form | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :THane: ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिस वरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रर्दशन केले.  ...

राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती - Marathi News | It is sad that Rajvardhan Kadambande, who tells the legacy of Shahu came to campaign for BJP says Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती

'शाहूंचा वारसा सांगणारे कदमबांडे भाजपच्या प्रचारासाठी आले याचे दु:ख' ...

“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied thackeray group criticism on pm narendra modi in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis: आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरेंना का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

छत्रपती घराण्यातील दत्तक प्रकरण हा घरगुती वाद, प्रचाराचा मुद्दाच नाही; राजवर्धन कदमबांडे स्पष्टच सांगितलं - Marathi News | The issue of adoption in the Chhatrapati family is not just a domestic dispute, a campaign issue, Rajvardhan Kadambande said it clearly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छत्रपती घराण्यातील दत्तक प्रकरण हा घरगुती वाद, प्रचाराचा मुद्दाच नाही; राजवर्धन कदमबांडे स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सूचनेनुसार मी येथे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी आलो आहे. ... ...

नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा - Marathi News | If Narayan Rane defeat, i will not campaign again; A staunch Narayan Rane supporter Nilesh Shirsat took oath, claimed majority Ratnagiri sindhudurg lok sabha Election update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा

Narayan Rane News: विधानसभेला राणेंचा पराभव जिव्हारी लागलेल्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्याच मतदारसंघातील कट्टर समर्थकाने शपथ घेतली. ...

पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Five national issues Modi should answer says Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण

शेतमालाचे दर वाढायला लागले की बाहेरून माल आयात करायचा आणि दर पाडायचे. हे कशाकरिता चाललंय? ...

महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला - Marathi News | Mahayuti activists worry; Arjun Khotkar, Raosaheb Danve in the same program; Still abola | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला

२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. ...

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क, टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारणी; उदयनराजेंकडून संकल्पनामा जाहीर  - Marathi News | Udayanraje Bhosale announced the concept for the Satara Lok Sabha elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात आयटी पार्क, टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारणी; उदयनराजेंकडून संकल्पनामा जाहीर 

निर्धारित संकल्प पूर्णत्वाची ग्वाही ...