लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
ठाणे-भिवंडीत चार उमेदवारी अर्ज दाखल, ७७ अर्ज वाटप; १९ इच्छुकांनी २८ अर्ज घेतल्याचे उघड - Marathi News | Four candidature applications filed in Thane-Bhiwandi 77 applications distributed; It is revealed that 28 applications were received by 19 aspirants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-भिवंडीत चार उमेदवारी अर्ज दाखल, ७७ अर्ज वाटप; १९ इच्छुकांनी २८ अर्ज घेतल्याचे उघड

ठाणे लाेकसभेसाठी उद्धव ठाकरेंचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी शक्तीपदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले ...

फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका - Marathi News | The image of Maharashtra is tarnished due to the politics of vandalism, Criticism of dignitaries from various fields in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन ...

वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Jayant Patil made serious allegations against Devendra Fadnavis while filling the application form of mva candidates in Nashik and Dindori | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: जयंत पाटलांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. ...

लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार! - Marathi News | Lok Sabha Election: Priya 'Didi' will campaign for Congress candidate Varsha 'Tai' in North Central Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक: उत्तर मध्य मुंबईत प्रिया 'दीदी' करणार काँग्रेसच्या उमेदवार वर्षा 'ताईं'चा प्रचार!

वर्षा गायकवाड यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची निवासस्थानी भेट घेतली ...

मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार - Marathi News | The percentage of voting will increase, reduce the percentage in MLA-MP fund! The family is the contractor, the workers are jobless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार

आमदार-खासदार निधीची कंत्राटं जर नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच दिली जाणार असतील, तर आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय? असा त्यांचा सवाल आहे. ...

उमेदवारांच्या प्रचारात सांगली जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दिसेना, विरोधकांच्याच उण्यादुण्यावर जोर - Marathi News | There is no blueprint for the development of Sangli district in the campaign of the candidates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उमेदवारांच्या प्रचारात सांगली जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दिसेना, विरोधकांच्याच उण्यादुण्यावर जोर

प्रचारासाठी सध्या स्टार प्रचारक नसल्याने स्थानिक नेत्यांच्या जोरावरच मतदारांना वश करून घेण्याचा प्रयत्न ...

अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल... - Marathi News | Amit Shah Fake Video Case: PM Modi's first reaction to Amit Shah's 'that' fake video; Attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...

Amit Shah Fake Video Case: 'बनावट व्हिडिओद्वारे या लोकांना देशात तणाव निर्माण करायचा आहे.' ...

निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी! - Marathi News | Big relief for ncp sp Nilesh Lanke Dramatic developments on the last day of application withdrawal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!

नगर दक्षिणच्या या लढतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ...