Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok Sabha Election 2024: कर्नाटकातील हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले हा नारीशक्तीचा, मातृशक्तीचा अपमान नाही का. नारीशक्ती, मातृशक्ती या भाजपाच्या पोकळ घोषणा आहेत, अशी टीका प्रगती अहिर यांनी केली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवाजी पार्कवरील सभेवरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे, अशी टीका मनसे नेते अम ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देणारे माजी आमदार परशुराम उपरकर हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३ मे रोजी उद्धव ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे. त्या सभेवेळी परशुराम उपरकर हाती श ...
Anil Parab on Raj Thacekray: १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, यावरून ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. ...