लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
दबाव आणला गेला, काहींना मारहाणही केली, अखेर सत्याचाच विजय झाला : संजय पाटील  - Marathi News | Pressure was applied, some were even beaten, finally truth prevailed: Sanjay Patil  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दबाव आणला गेला, काहींना मारहाणही केली, अखेर सत्याचाच विजय झाला : संजय पाटील 

Maharashtra Lok Sabha election results 2024: जातीचे राजकारण चालत नाही, हेच मतदारांनी दाखवून दिले आहे, असे संजय दिना पाटील म्हणाले. ...

गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | Trauma centers will be set up in crowded stations: Dr. Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: ...म्हणून वर्षा गायकवाड, अनिल देसाई जिंकले! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: ...so Varsha Gaikwad, Anil Desai wins! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वर्षा गायकवाड, अनिल देसाई जिंकले!

शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांत वर्षा गायकवाडांना लीड, उज्ज्वल निकम यांची संधी हुकली ...

"निकालाची जबाबदारी माझी; सरकारमधून मला मुक्त करा", उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे देवेंद्र फडणवीसांचे संकेत - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: "Responsibility of results mine; release me from government", Devendra Fadnavis signals resignation as deputy chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निकालाची जबाबदारी माझी; सरकारमधून मला मुक्त करा", उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे देवेंद्र फडणवीसांचे संकेत

Maharashtra Lok Sabha election results 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पराभवावर चर्चा करण्यात आली. ...

NDAच्या बैठकीत काय झालं? नितीश कुमार, चंद्राबाबू यांची भूमिका काय?; CM शिंदेंनी दिली माहिती - Marathi News | What happened in the NDA meeting What is the role of Nitish Kumar Chandrababu Information given by CM eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDAच्या बैठकीत काय झालं? नितीश कुमार, चंद्राबाबू यांची भूमिका काय?; CM शिंदेंनी दिली माहिती

एनडीएच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे. ...

मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर! - Marathi News | Voters at the forefront, artists behind! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

गोविंदा, सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्रवीण तरडे, किरण माने, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड यांनी केला होता प्रचार ...

"अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही"; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर  - Marathi News | "Ambadas Danve did not fulfill the responsibility"; Chandrakant Khaire explain defeat  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"अंबादास दानवेंनी जबाबदारी पार पाडली नाही"; चंद्रकांत खैरेंनी फोडले पराभवाचे खापर 

ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अन् अंबादास दानवे यांच्यामध्ये पुन्हा दरी ...

मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं? - Marathi News | Tough fight in Mumbai North West what exactly happened at the polling station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?

आधी कळलं की अमोल कीर्तिकर विजयी, मग नंतर कळलं की वायकर विजयी झालेत. ठाकरे गटाकडून निकालावर आक्षेपही घेतला गेलाय. ...