Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Jayant Patil on Lok Sabha Election 2024, Sangli - Chandrahar Patil: महाविकास आघाडीचा सांगलीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत जयंत पाटील बोलत होते ...
Chitra Wagh On Shiv Sena UBT Lok Sabha Election Campaign : शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. ...
Kolhapur Loksabha Election - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपतीविरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगणार आहेत. त्यात छत्रपती घराण्याच्या मानापमान नाट्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ...