Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Sangli Loksabha Election - सांगलीच्या सभेत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना इशारा देत उद्धव ठाकरेंचं कौतुक केले. त्याशिवाय चंद्रहार पाटलांच्या विजयासाठी प्रचाराला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. ...
Sangli Loksabha ELection - सांगली मतदारसंघातील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीत आले होते. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा जाहीर व्यासपीठावरून काँग्रेसला ही जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त क ...
अमोल कीर्तिकर यांच्याकडे एकूण ११ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यापैकी दोन कोटी ४४ लाखांची जंगम, तर नऊ कोटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...