लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
राजकारणाच्या मैदानात, मैदानावरून राजकारण; मोक्याच्या मैदानांचे बुकिंग - Marathi News | Mahayuti has booked grounds in Ratnagiri for the campaign meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजकारणाच्या मैदानात, मैदानावरून राजकारण; मोक्याच्या मैदानांचे बुकिंग

महायुतीने रत्नागिरीत एक मैदान तब्बल दहा ते पंधरा दिवस आपल्याच ताब्यात ठेवले ...

अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट - Marathi News | dispute is finally over! Meeting of Raosaheb Danve, Arjun Khotkar in Jalana over Loksabha election | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर अबोला संपला! रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकरांची गळाभेट

खोतकर, दानवे यांच्यातील अबोला दूर व्हावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर आज सकाळी रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या घरी जावून गळाभेट घेतली. ...

४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | 400 par is Modi's jumla, BJP will not even go beyond 200; Prakash Ambedkar's claim | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

मोदींची हवा संपल्याने महाराष्ट्रात दिवसाआड सभा घेत आहेत ...

“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार - Marathi News | vishal patil replied Thackeray group criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

Vishal Patil News: ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेला विशाल पाटील यांनी थेट शब्दांत प्रत्युत्तर दिले. ...

कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास - Marathi News | No matter how many candidates, Srikant Shinde's victory is certain; Chief Minister Eknath Shinde's faith | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

यावेळी संजय निरुपम यांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश ...

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should stay in Kolhapur and go to Mumbai only after seeing the result of the Lok Sabha says MLA P. N. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा निकाल बघूनच मुंबईला जावे, आमदार पी. एन. पाटील यांनी लगावला टोला

'मंडलिक-मुश्रीफ वादात कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे ११२ कोटी परत गेले. तेच आता एक झाले' ...

संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार - Marathi News | sanjay Chavan, vijay Karanjkar's become rebbel, Shantigiri Maharaj will fight as an independent candidate from nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अडचणी वाढल्या आहेत. ...

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली - Marathi News | accident of Two vehicles of Sharad Pawars convoy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली

जळगाव जिल्ह्यात अपघात : सुदैवाने कोणाला दुखापत नाही ...