लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Lok Sabha Election 2024 : दत्ता भरणे यांच्या धमकीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगडच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. तळागाळीत माझ्या मतदारांनी याची कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या प्रयत्नांना यश मिळून महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी होणार हे निश्चित असल्याचा विश्वास आमदार महे ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दिंडोशी, वर्सोवा, गोरेगाव,आणी जोगेश्वरी विभागात प्रचार फेरी काढून जनतेशी संवाद साधला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान सुरू असतानाच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. शिंदेगटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट ...