लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said we will purification ayodhya ram mandir after came in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले

Congress Nana Patole News: नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे काम अधर्माच्या मार्गाने केले आहे. आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Narayan Rane's victory in the Lok Sabha elections is certain, Deepak Kesarkar expressed his belief | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

१ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेेंचा विजय निश्चित ...

ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती - Marathi News | mns bala nandgaonkar told about pm narendra modi and raj thackeray rally in mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती

MNS Bala Nandgaonkar News: मुंबईच्या सर्व उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ - Marathi News | At the time of polling by one All the buttons pressed in the EVM machine in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ

मतदान प्रक्रिया काही ठप्प, केसरकरांकडून आढावा ...

आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन - Marathi News | Ajit Pawar afraid of old pattern in Ambegaon He appealed to the people in the public meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन

शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोडेगाव इथं जाहीर सभा पार पडली. ...

"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया - Marathi News | vijay wadettiwar, nana patole reaction on sharad pawar statement in interview about future politics of political party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar : काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी  इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. ...

नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkar will teach lesson to Naming Opponents: Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामकरण विरोधकांचा छत्रपती संभाजीनगरकर 'करेक्ट' कार्यक्रम करतील: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी रात्री सभेनंतर शहरात तळ ठोकून निवडणूक तयारीचा आढावा घेत पहाटेपर्यंत विविध घटकांच्या गटांसोबत चर्चा केली. ...

उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही - Marathi News | bjp mumbai north candidate piyush goyal campaigning aggressively for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

Piyush Goyal News: उत्तर मुंबईतील रहिवाशांसाठी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले. ...