लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Lok Sabha Elections - After June 4, Eknath Shinde will either go to jail or tadipar, warns Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

Loksabha Election - उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला ...

'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: "Everyone says I love you during the Lok Sabha. But during the Legislative Assembly...', Gulabrao Patil's suggestive statement, who has the cash, sparks discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटलांचं सूचक विधान

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होतं, असं विधान गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील ...

मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात... - Marathi News | Lok Sabha election - The residents of Samarpan society of Ghatkopar gave an explanation on the Marathi Gujarati dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईत मराठी आणि गुजराती असा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...

नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई - Marathi News | Maharashtra Politics Dismissal notice to Nashik Thackeray group district head Sudhakar Badgujar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई

नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. ...

चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Chandrakant Patil should not have spoken about Sharad Pawar in Baramati Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. ...

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल - Marathi News | BJP leader Chitra Wagh's letter to actress Renuka Shahane on Marathi issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल

अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार ? असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना विचारला. ...

राज्यातील पहिल्याच गडावर कोण बांधणार विजयाचे तोरण? भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला  - Marathi News | Who will build victory pylon on the first fort of the state? Fierce battle between BJP and Congress, reputation of leaders at stake nandurbar lok sabha | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :राज्यातील पहिल्याच गडावर कोण बांधणार विजयाचे तोरण? भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्वच स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी ना केल्याने पक्षाने माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. ...

'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | lok sabha election 2024 Uddhav Thackeray warned Gujarati companies about the employment issue of Marathi youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray : काही दिवसापूर्वी एका कंपनीने एका जाहिरातीमध्ये मराठी लोकांना इथं स्थान नाही असं म्हटले होते, यामुळे मोठा वाद उफाळून आला होता. ...