Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता मुंबईच्या बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजपा-शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे. ...
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत तीन टप्प्यांत २४ मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुतीला (Mahayuti) कडवी टक्कर दिल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी ...