लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला! - Marathi News | BJP's Shendur has come down, Congress has ascended! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपचा शेंदूर उतरला, काँग्रेसला चढला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान दीडशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने लीड मिळविली आहे. म्हणजे राज्याची सत्ता आत्ताच मविआने हिसकावली आहे!  ...

महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा - Marathi News | blame game started in nashik after defeat of mahayuti in lok sabha election 2024 hemant godse targets chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : Prataprao Jadhav reached the Lok Sabha with only 31 percent votes! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : सर्वांत कमी मतटक्का बुलडाण्याचे शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचा राहिला. केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन ते लोकसभेवर पोहोचले.  ...

मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर - Marathi News | The Munde family is out of power for the first time in 34 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर

भाजपसोबत एकनिष्ठ : आमदारकीपाठोपाठ पंकजांना खासदारकीचीही हुलकावणी   ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : ‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : 'Vanchit' has more votes than the winning majority in as many as 8 constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मात्र, अनामत रक्कम वाचली.  ...

राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : 15 MPs in the state are overage for; Only six under forty! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील खासदारकीचा चेहरा फारसा तरुण नाहीच. मात्र, लोकसभेला विधानसभेसारखी कमी वयात संधी सहसा दिली जात नाही हेही प्रमुख कारण आहे. ...

देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा - Marathi News | Devendra Fadnavis arrived in Delhi, will discuss the issue of resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा

फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असले तरी भाजपश्रेष्ठी त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेणार हे अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :  Shindesena's displeasure over BJP's survey; MLAs rush to Ajit Pawar's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारल्याने ते नेमके गेले कुठे अशा चर्चा रंगल्या. ...