लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा.... - Marathi News | Chance of inclement weather with hail for a week in Maharashtra; Farmers beware... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....

Rain in Maharashtra: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान उष्णतेची लाट जाणवणार नाही. ...

गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम - Marathi News | Lok Sabha Election 2024 Pune Ajit Pawar told NCP people to take elections seriously as If they will make fun of it it wont be tolerated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम

Ajit Pawar in Pune, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना उद्देशून अजितदादांनी विविध मुद्द्यांवर केलं मार्गदर्शन ...

मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले... - Marathi News | lok sabha election who will lead in Baramati Ajit Pawar reaction on Sunetra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...

मतदानानंतर आता अजित पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. ...

राहुल गांधी व २४ पक्षांची आघाडी म्हणजे खिचडी; कोणीच कोणाला मानायला तयार नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Rahul Gandhi and the alliance of 24 parties is Khichdi No one is ready to believe anyone - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी व २४ पक्षांची आघाडी म्हणजे खिचडी; कोणीच कोणाला मानायला तयार नाही - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो ही लोकसभा ची निवडणूक आहे की महापालिका का ग्रामपंचायतची ...

"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार - Marathi News | PM Modi alleges Rahul Gandhi about Adani Ambani financial support Congress hits back at BJP criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; PM मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार

PM Modi vs Rahul Gandhi, Adani Ambani statement: पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच मोदींकडून रोज असत्य विधाने केली जात असल्याचा आरोप ...

बारामती लोकसभेची निवडणूक पवार विरुद्ध सुळे; पवारच जिंकणार, सुनील तटकरेंचा दावा - Marathi News | Baramati Lok Sabha Election Pawar Vs Sule sunetra Pawar will win claims Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेची निवडणूक पवार विरुद्ध सुळे; पवारच जिंकणार, सुनील तटकरेंचा दावा

महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील ...

तुमच्या उमेदवाराचे शिक्षण किती? कुणी मजुरी करतोय, तर कुणी समाजसेवा - Marathi News | What is your candidate's education? Some are doing labor, some are doing social service | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुमच्या उमेदवाराचे शिक्षण किती? कुणी मजुरी करतोय, तर कुणी समाजसेवा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वांत जास्त ...

बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार - Marathi News | Beed's new voters show the power of change, the district gets 18 MPs in 77 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार

तुमचे पहिले मतदान कोणाला? २००४ मध्ये सर्वाधिक साडेचार लाख मतदार वाढले ...