लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान - Marathi News | Come face to face, let the development be discussed; Mihir Kotecha's challenge to Sanjay Dina Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान

Loksabha Election - ईशान्य मुंबई मतदारसंघात यंदा मविआचे संजय दिना पाटील आणि महायुतीचे मिहिर कोटेचा यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.  ...

पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...." - Marathi News | Lok Sabha Election - Sanjay Raut criticizes BJP along with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."

Loksabha Election - पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीरसभेत राज ठाकरेंनी महायुतीला मतदान करण्याचं आवाहन हिंदू समाजाला केले. त्यानंतर संजय राऊतांनी आक्रमकपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.  ...

माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | My Shiv Sena, Sharad Pawar's NCP broke, still fear them; Uddhav Thackeray attack on BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

नकली शिवसेना म्हणणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा : मविआच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन ...

शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली - Marathi News | Shivaji Park was booked by MNS, but the ralley will hold by the bjp Mahayuti; The meeting will be held on May 17 in the presence of the Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली

लोकसभा निवडणुकीची  निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये  खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न  लढवण्याचा निर्णय घेतला. ...

नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा - Marathi News | Dindori Lok Sabha Election - Explanation behind viral photo of Ajit Pawar Group MLA Narhari Jirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नाशिकचे अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ हे मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली.  ...

दुपारी १ ते ४ प्रचार बंद; उन्हाचा त्रास टाळण्यासाठी कार्यकर्ते करत आहेत आराम - Marathi News | 1pm to 4pm closed campaign; Activists are relaxing to avoid heatstroke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुपारी १ ते ४ प्रचार बंद; उन्हाचा त्रास टाळण्यासाठी कार्यकर्ते करत आहेत आराम

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डोक्यावर तळपता सूर्य, त्यात तप्त झालेले रस्ते, उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा... या सगळ्यात ... ...

पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Uddhav Thackeray's Challenge to Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. ...

गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका - Marathi News | Due to group differences, the match is sloppy'; Internal factionalism may affect both the candidates pune lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका

थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. ...