Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एकीकडे नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलेली ४०० पार जागा जिंकण्याची घोषणा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी उभं केलेलं मोठं आव्हान यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असेल याबाबत ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फोडाफोडी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता कसा कौल देते, याकडे राज्यासह देशभरातील राजकी ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकर मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान, आज आलेल्या एक्झिट पोलम ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून काय निकाल लागेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आज प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध ...
राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. ...