Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडले, आता ४ जून रोजी निकाल येणार आहेत. या आधी काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. ...
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या जवळपास सगळ्या एक्झिट पोलमधून मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा दावा केला जात असताना एका एक्झिट पोलने मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) २५० जागा ...
West Bengal Lok Sabha Election 2024: शनिवारी झालेल्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर पश्चिम बंगालमधील नादिया येथे एका भाजपा कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
Lok Sabha Election 2024 Exit Poll Kangana Ranaut And Vikramaditya Singh : मंडी लोकसभेची ही जागा एक हाय-प्रोफाइल लढत म्हणून उदयास आली आहे, ज्यामध्ये दोन प्रमुख राजकीय व्यक्ती विजयासाठी इच्छुक आहेत. ...