Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा संपताच विविध चॅनेल्स, संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपा युतीला बहुमत मिळताना दाखविण्यात आले आहे. ...
Election 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आपली जीव गमवावा लागला आहे. ...
Arunachal Pradesh Assembly Election Result: ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आज दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यापैकी अ ...