लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
निकालानंतर मुंबई, ठाण्यात काय होणार..? - Marathi News | lok sabha elections 2024 : What will happen in Mumbai, Thane after the result..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालानंतर मुंबई, ठाण्यात काय होणार..?

lok sabha elections 2024 : राज्याच्या राजधानीत मुंबईत आणि ठाणे, कल्याण, पालघर या भागात अजित पवार गटाने स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची संधी घालवली. ...

"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील" - Marathi News | himachal Lok Sabha Election 2024 Pratibha Singh questions exit polls says congress will win 4 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"

Lok Sabha Election 2024 And Pratibha Singh : हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी दावा केला आहे की, 4 जून रोजी येणारे निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असतील. ...

लोकसभा निवडणूक : मैफिलीची भैरवी, कोणाचा सूर लागणार? हे उद्या स्पष्ट होणार! - Marathi News | Lok Sabha election 2024 : Bhairavi of the concert, whose tune will be played? It will be clear tomorrow! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मैफिलीची भैरवी, कोणाचा सूर लागणार? हे उद्या स्पष्ट होणार!

ही निवडणूक अनेक दृष्टींनी ऐतिहासिक. एकूण अठरावी, तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ते शताब्दी या अमृतकाळातील पहिली निवडणूक. ...

कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात - Marathi News | who will become mp for goa lok sabha election 2024 results tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कौन बनेगा खासदार? उद्या निकाल; मतमोजणीसाठी २४४१ कर्मचारी तैनात

एक्झिट पोलने दोन्ही जागांवर विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे भाजप गोटात उत्साह पसरला आहे. ...

दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा  - Marathi News | lok sabha election 2024 result excitement about the place in the south goa remains it is also discussed that the lead of the winning candidate will be reduced | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

नजरा निकालाकडे ...

निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय! - Marathi News | Lok Sabha Elections 2024 : The victory of democracy before the election results! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय!

Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीत हार-जीत झाल्यानंतर शत्रुत्व विसरून देशाच्या विकासासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. ...

बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव - Marathi News | lok sabha election 2024 result shripad naik likely to dominate bardesh again lack of organizational work in congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

निवडणुकीदरम्यान नाईक यांच्याविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. ...

'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता - Marathi News | There will be a major upheaval in 'these' four states; BJP is likely to make a big splash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता

अनेक राज्यांत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे, तर काही राज्यांत एनडीएला अपेक्षित यश मिळत नसल्याचेही दिसत आहे. ...