Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Solapur Lok sabha Election Result 2024 : सोलापूर व माढा लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. आज मंगळवार ४ जून २०१४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...
Pakistan Reaction On India Lok Sabha Election 2024 Result: भारत हिंदूराष्ट्र बनण्याची तयारी सुरू करेल. पाकिस्ताननेही आधीच तयारी करायला हवी, असे पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Result 2024 : १८ व्या लोकसभेसभेसाठी बुलढाण्यात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होत असून ११६ टेबलवर ही मतमोजणी होणार असून २५ फेऱ्यामध्ये निकाल हाती येणार आहे. ...
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सरळ लढत रंगली. यात एकनाथ शिंदे गटातर्फे धनुष्यबाण चिन्हावर श्रीरंग बारणे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मशाल चिन्हावर संजोग वाघेरे पाटील निवडणूक रिंगणात होते (Maval Lok Sabha Election 2024, M ...
Lok Sabha Election Result 2024 : भारतीय मतदार आज बहुसंख्येने साक्षर आहेत, पण ताे बहुसंख्येने निरक्षर हाेता, तेव्हाही सद्सद्विवेकबुद्धीला स्मरूनच याेग्य सरकार निवडत आला आहे. ...