Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये अनेक जागांवर एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (INDIA) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर काही राज्ये अशी आहेत ज्यांनी भाजपला टेन्शन दिलंय. पाहूया ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे. ...
Rajasthan Lok sabha Election Result Update: भाजपाने २०१९ मध्ये २५ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. परंतु २०२४ मध्ये वाळवंटातील वारे फिरल्याचे दिसत आहेत. ...
Lok Sabha Election Result 2024 : ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना घाईघाईने अंतरिम पंतप्रधान बनवण्यात आले. याच काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशभरात काँग्रेसप्रती सहानुभूतीची लाट उसळली होती ...
Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : जळगाव मतदार संघात महायुतीच्या स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे यांनी तिसऱ्या फेरीमध्ये देखील आघाडी कायम ठेवली आहे. ...
या फलकाविषयी कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा फलक रात्रीच लावण्यात आला आहे. कारण त्यांना या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री होती.’’.... ...