Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहेत. तेथे जळगाव व रावेर मतदारसंघ येतात. दोन्हींवर भाजपने यश मिळविले. ...
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल आला आहे ती काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दहा वर्षांतील केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विरोधी आघाडी इंडियाने भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. ...
Lok Sabha Election Result 2024 : बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा हात सोडून नितीशकुमार यांच्या जदयूने पाच महिन्यांपूर्वी एनडीएशी हातमिळवणी केली. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: या निकालाचे चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊ या लोकसभेची कसर भरून काढू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
Lok Sabha Election Result 2024 : तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला एनडीएमधील घटक पक्षांवर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात विसंबून राहावे लागणार आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे तसेच रा. स्व. संघाची नाराजीही त्या पक्षाल ...