Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : २०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत मुंबईकरांनी सहाही जागांवर केंद्रात सत्ता आलेल्या भाजपप्रणित एनडीएच्या पारड्यात टाकल्या होत्या. ...
Ashish Shelar : मंगळवारच्या निकालात महाविकास आघाडीने राज्यात ३० जागा जिंकल्या. उद्धवसेनेला ९ जागा मिळाल्या असे नमूद करत अनेकांनी आशिष शेलार यांना ट्रोल केले. ...