लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
Regional Diary : तुमचं मत म्हणे मोबाईलवर हॅक होऊ शकतं प्रणितींचा आरोप ! | Solapur Lok Sabha - Marathi News | Regional Diary: Praniti's allegation that your opinion can be hacked on a mobile phone! | Solapur Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Regional Diary : तुमचं मत म्हणे मोबाईलवर हॅक होऊ शकतं प्रणितींचा आरोप ! | Solapur Lok Sabha

Regional Diary : तुमचं मत म्हणे मोबाईलवर हॅक होऊ शकतं प्रणितींचा आरोप ! | Solapur Lok Sabha ...

“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा - Marathi News | ncp sharad pawar group rohit patil reaction over lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा

NCP Sharad Pawar Group Rohit Pawar News: सांगली लोकसभा निवडणुकीच्या लढतीबाबत बोलताना रोहित पाटील यांनी सूचक विधान केले. ...

Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal says Amit Shah threatened to topple aap government in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका

Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Amit Shah : अरविंद केजरीवाल यांनी लुधियाना येथील प्रचारसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'! - Marathi News | PM Narendra Modi prediction about lok sabha election says bjp will get the biggest success in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी भविष्यवाणी केले आहे... ...

मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास - Marathi News | Voter turnout dropped; Who benefits exactly? BJP is confident of winning for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास

इंडिया आघाडीलाही आश्चर्यकारक यश मिळण्याची आशा ...

लोकसभेच्या निकालाआधीच भाजपमध्ये झाडाझडती सुरू; निष्क्रियांना दाखविणार घरचा रस्ता - Marathi News | Even before the results of the Lok Sabha BJP on alert mode To show the idle the way home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेच्या निकालाआधीच भाजपमध्ये झाडाझडती सुरू; निष्क्रियांना दाखविणार घरचा रस्ता

निवडणूक संपताच गुंडाळली विस्तारक योजना ...

लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticized Minister Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले

भाजपा नेते निलेश राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ...

“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका - Marathi News | bjp leaders replied congress rahul gandhi criticism on agniveer scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका

Lok Sabha Election 2024: राहुल गांधींनी आधी सैन्यात सेवा द्यावी, मगच बोलावे, असे आव्हान भाजपाकडून देण्यात आली आहे. ...