Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
What is Modi Stocks: ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देशाची राजकीय कमान कोणाच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. अशातच एक्सपर्ट्सनं काही स्टॉक्सना मोदी स्टॉक असं नाव देत त्यात तेजीचा अंदाज व्यक्त केलाय. पाहूया कोणते आहेत हे स्टॉक्स. ...
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. महात्मा गांधींना चित्रपट येण्यापूर्वी कोणीही ओळखत नव्हतं असं विधान मोदींनीं केलं आहे. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रत्येकजण वेगवेगळे दावे करत आहेत. त्यात भाजपा नेते अमित शाह यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीचं सहा टप्प्यामधील मतदान आटोपलं असून, १ जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adi ...