Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
माध्यमांतील वृत्तांनुसार, पीएम मोदी सर्वप्रथम तिरुअनंतपुरमला पोहोचतील आणि तेथून एमआय-१७ हेलीकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. ते तेथे साधारणपणे सायंकाळी ४:३५ वाजता पोहोचतील. ते तेथील सूर्यास्त बघतील आणि नतंर ध्यानाला बसतील. यानंतर, ततते १ जूनला दुपारी ३: ...
Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Narendra Modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी चंदीगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांचा प्रचार केला आणि जनतेकडे मतं मागितली. ...
Rahul Gandhi Replied PM Narendra Modi: शाखांमध्ये जाणाऱ्यांना ते गांधीजींना समजू शकत नाहीत. ते गोडसेच्या विचाराने चालतात, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील रॉक मेमोरियल येथे जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ३० मे ते १ जून या काळात मोदी तिथे ध्यानस्थ राहणार आहेत. मात्र मोदींची ...