लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती - Marathi News | Big News Relieve me from Deputy Chief Ministership devenda Fadnavis demand to the party leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

भाजपच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

NDA च्या बैठकीनंतर आजच सरकार स्थापनेचा दावा करणार PM मोदी! या पक्षांची भूमिका असेल महत्वाची - Marathi News | Lok sabha election 2024 After the nda meeting narendra modi will meet president droupadi murmu for government The role of these parties will be important | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA च्या बैठकीनंतर आजच सरकार स्थापनेचा दावा करणार PM मोदी! या पक्षांची भूमिका असेल महत्वाची

भाजप 2014 नंतर पहिल्यांदाच बहुमताचा आकडा 272 पासून दूर राहिला. यामुळे त्यांना आता एनडीएतील इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागेल.  ...

Sangli lok sabha result 2024: 'षडयंत्र' उधळून 'विशाल'ची दिल्लीस्वारी - Marathi News | Vishal Patil won after foiling the conspiracy of Sangli established leaders to field his candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli lok sabha result 2024: 'षडयंत्र' उधळून 'विशाल'ची दिल्लीस्वारी

अपक्ष निवडून येण्याचा मतदारसंघात रचला इतिहास ...

लोकसभा निवडणूक २०२४: 'या' ५ ठिकाणी मतांचे अंतर सर्वात कमी, पाहा Top 5 निसटते विजय - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 48 votes decide Mumbai North West list of candidates who won by lowest margins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: 'या' ५ ठिकाणी मतांचे अंतर सर्वात कमी, पाहा Top 5 निसटते विजय

Top 5 candidates with lowest victory margin, Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालात ५ मतदारसंघात दिसून आली 'काँटे की टक्कर' ...

Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा - Marathi News | Delhi Lok Sabha Election Result 2024 wake up call for aap delhi Arvind Kejriwal assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा

Delhi Lok Sabha Election Result 2024 : 'आप'ने दिल्लीत सातपैकी चार जागांवर निवडणूक लढवली होती. पक्षाच्या मतांची टक्केवारी सुमारे ६ टक्क्यांनी वाढली पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. ...

Lok Sabha Election Result 2024: प्रशांत किशोर की योगेंद्र यादव? कोणाचा Exit Poll ठरला खरा? - Marathi News | lok sabha election result 2024 prashant kishor or yogendra yadav whose exit polls gets true | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Result 2024: प्रशांत किशोर की योगेंद्र यादव? कोणाचा Exit Poll ठरला खरा?

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेले अनेक एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Sangli lok sabha result 2024: ‘विशाल’ विजयाचे ‘विश्वजित’ किंगमेकर; पडद्यामागून हलविली सूत्रे - Marathi News | Congress MLA Vishwajit Kadam kingmaker behind independent candidate Vishal Patil victory in Sangli Lok Sabha constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli lok sabha result 2024: ‘विशाल’ विजयाचे ‘विश्वजित’ किंगमेकर; पडद्यामागून हलविली सूत्रे

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना लावले कामाला ...

"जुमलेबाजांना शिकवला धडा, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने केली हद्दपार’’, विजय वडेट्टीवार यांचा टोला - Marathi News | Lok Sabha Election 2024: "Lesson taught to Jumlebajas, tendency to change constitution expelled by people", Vijay Wadettivar's comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :  ''जुमलेबाजांना शिकवला धडा, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने केली हद्दपार’’

Lok Sabha Election 2024: देशातील जनतेने लोकशाही वाचवली. पाशवी बहुमताच्या जोरावर संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती जनतेने हद्दपार केली असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी केली. ...