लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल - Marathi News | Lok Sabha Election 2024 : The leaders of Maharashtra have done the best in other states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल

Lok Sabha Election 2024 : अविनाश पांडेंची उत्तर प्रदेशात, तर तावडेंची बिहारमध्ये महत्त्वाची भूमिका ...

खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले? - Marathi News | Why did Rahul Shewale, who was on a hat-trick of MPs, lose? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारकीच्या हॅट्ट्रिकवर असलेले राहुल शेवाळे का हरले?

उद्धव सेनेला मिळालेल्या सहानुभूतीनेही शेवाळेंच्या पराभवात मोठी भूमिका बजावली, असे निरीक्षण आहे.   ...

गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | Trauma centers will be set up in crowded stations: Dr. Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: ...म्हणून वर्षा गायकवाड, अनिल देसाई जिंकले! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: ...so Varsha Gaikwad, Anil Desai wins! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वर्षा गायकवाड, अनिल देसाई जिंकले!

शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांत वर्षा गायकवाडांना लीड, उज्ज्वल निकम यांची संधी हुकली ...

नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र; जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Narendra Modi as NDA leader; Nitish, Chandrababu also support letters of support from allies; End of discussion on role of JDU, TDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र

Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. ...

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, बैठकीनंतर दिले संकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : 'India Aghadi', currently in opposition, gives clear signal after meeting: Will not try to form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया आघाडी’ तूर्त विरोधकांच्या भूमिकेत, सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही

Lok Sabha Election Result 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कोणती पदे दिली जातात. त्यानंतरच इंडिया आघाडी पुढील रणनीती आखणार आहे.  ...

"निकालाची जबाबदारी माझी; सरकारमधून मला मुक्त करा", उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे देवेंद्र फडणवीसांचे संकेत - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: "Responsibility of results mine; release me from government", Devendra Fadnavis signals resignation as deputy chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निकालाची जबाबदारी माझी; सरकारमधून मला मुक्त करा", उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे देवेंद्र फडणवीसांचे संकेत

Maharashtra Lok Sabha election results 2024: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पराभवावर चर्चा करण्यात आली. ...

‘इंडिया’कडून ऑफर नाही; एनडीएसोबतच राहणार : चिराग पासवान - Marathi News | No offer from 'India'; Will stay with NDA: Chirag Paswan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’कडून ऑफर नाही; एनडीएसोबतच राहणार : चिराग पासवान

बुधवारी सकाळी पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...