इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा 'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी... राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
Lok Sabha Election 2024 Result FOLLOW Lok sabha election 2024 result, Latest Marathi News Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
एसटींच्या मतांचा प्रभाव दक्षिण गोव्यात जास्त दिसून आला. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मात्र, अनामत रक्कम वाचली. ...
उत्तरेतही काही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे मताधिक्य घटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील खासदारकीचा चेहरा फारसा तरुण नाहीच. मात्र, लोकसभेला विधानसभेसारखी कमी वयात संधी सहसा दिली जात नाही हेही प्रमुख कारण आहे. ...
हेच कारण नाईक यांच्या विजयाचे मुख्य कारण मानले जाते. ...
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचा छत्तीसगडमध्ये ९१ टक्के, मध्य प्रदेशात १०० टक्के, ओडिशात ८६ टक्के सक्सेस स्ट्राईक रेट आहे. ...
Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४४१ जागांवर, तर काँग्रेसने ३२८ जागांवर निवडणूक लढली. ...
फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असले तरी भाजपश्रेष्ठी त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेणार हे अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे. ...