Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी मिळाले आहेत. ...
तालुक्यामध्ये महाआघाडी विरुद्ध युती असे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या आवळे-आवाडे गटाची दिलजमाई आणि ऊसउत्पादक शेतकरी ही ‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टी यांची जमेची बाजू असून, महाआघाडीच्या पाठिंब्यावर ते गतवेळचे मताधिक्क्य कायम ...
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात अजून म्हणावा तितका ‘इलेक्शन ज्वर’ कार्यकर्त्यांमध्ये नाही.तालुक्यातील प्रमुख चार गटांपैकी मंडलिक गटाचे प्रमुखच शिवसेनेचे उमेदवार असल्याने हा गट यजमानाची, तर अन्य गट पाहुण्यांची ...
धनंजय महाडिक यांनी केलेली कामे घराघरांत पोहोचवा, त्यांना शहरातून मताधिक्य देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, मी कोल्हापूरचा उमेदवार असल्याने शहरातून ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कोल्हापूर महानगरतर्फे मतदार जनजागृतीसाठी ‘नेशन फर्स्ट, व्होटिंग मस्ट’ अभियान राबविण्यात येणार आहे. १0 दिवसांच्या अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील १६४ महाविद्यालयांतील तरुणाईमध्ये जनजागृती केली जाईल; त्यासाठी प्रबोध ...
मित्रांनो सध्या देशाच्या भविष्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता सुरू आहे. युवकांना भडकावणे व जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशाच्या राजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत आहेत. गेली साडेचार वर्षे भाजपला शिव्या घालणारे उध्दव ठाक ...