Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा जनसंपर्क चांगला आहे. याउलट निवडून आल्यानंतर मतदारसंघात जनसंपर्क न ठेवल्याने विरोधी उमेदवारांवर मतदारांना आमिषे दाखवून प्रलोभित करण्याची वेळ आली आहे, ...
राष्टवादी कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून विरोधाचे घाव झेलणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या काही दिवसांत कोल्हापूर शहरात बºयाच जोडण्या लावून विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे महापालिकेतीलनगरसेवक विरोधात काम करीत असत ...
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले ...