लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result

Kolhapur-pc, Latest Marathi News

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | Prime Minister Narendra Modi's meeting will be over in Kolhapur, Guardian Minister Hasan Mushrif expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

किमान दोन लाख नागरिक सभेसाठी उपस्थित राहणार, महायुतीच्या नेत्यांची तयारीसाठी बैठक ...

युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय - Marathi News | A system is active for collecting information about splits in both the Lok Sabha constituencies of Kolhapur district and preparing its report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय

शिंदे, पवार, फडणवीस, ठाकरे, पवार, सतेज पाटील यांना जातो अहवाल ...

मुख्यमंत्री कोल्हापुरात ठोकणार तळ, दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Kolhapur for two days to extend support to Sanjay Mandlik and Darishsheel Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री कोल्हापुरात ठोकणार तळ, दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या 

दोन दिवसांत दोन मतदारसंघांसाठी लावणार जोडण्या ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi will hold a meeting at Tapovan Maidan in Kolhapur on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा

आधीच्या नियोजनानुसार ही सभा रविवारी होणार होती. ती आता शनिवारी होणार ...

पंतप्रधान मोदी यांची येत्या रविवारी कोल्हापुरात सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi rally in Kolhapur on Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान मोदी यांची येत्या रविवारी कोल्हापुरात सभा

कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी (दि. २८) ... ...

"मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये", सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा - Marathi News | "What kind of wrestler am I, don't fall for my voice", Satej Patal's warning to Mahayutti workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये", सतेज पाटलांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एका कार्यक्रमातील सभेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे ...

Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत धैर्यशील मानेंनी नाचवली सासनकाठी  - Marathi News | Dhairyasheel mane danced on the Sasankathi In the Jotiba Chaitra Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत धैर्यशील मानेंनी नाचवली सासनकाठी 

गुलाल, खोबऱ्यांची उधळण, सासनकाठ्या नाचवत लाखो भाविक जोतिबाच्या नावानं चांगभलं..च्या गजरात तल्लीन ...

कोल्हापूर लोकसभेसाठी २३ तर, हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात; शेट्टींना मिळालं 'शिट्टी' चिन्ह - Marathi News | 23 candidates for Kolhapur Lok Sabha, 27 candidates in Hatkanangale; Raju Shetty got Shiti symbol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर लोकसभेसाठी २३ तर, हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात; शेट्टींना मिळालं 'शिट्टी' चिन्ह

विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक ...