लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result

Kolhapur-pc, Latest Marathi News

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका - Marathi News | The image of Maharashtra is tarnished due to the politics of vandalism, Criticism of dignitaries from various fields in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन ...

Kolhapur Politics: जाहीरनामा झाला झकास; पण यावेळी तरी होणार का विकास? - Marathi News | Kolhapur old questions were given a new face and made a promise | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: जाहीरनामा झाला झकास; पण यावेळी तरी होणार का विकास?

जुन्याच प्रश्नांना नवा मुलामा : आपण विकासाचे महामेरू कसे, हेच दाखवण्याचा प्रयत्न ...

निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | The new name of election jumla is guarantee, Aditya Thackeray criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक जुमल्याचे नवीन नाव गॅरंटी, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

'दहा वर्षांत बहुमतातील भाजप सरकारने देशाची वाट लावली' ...

Kolhapur: अभिनेता गोविंदाने महिला मेळाव्यात नृत्य करून उपस्थितांची जिंकली मने - Marathi News | Actor Govinda danced at Ichalkaranjit Mahila Mela to campaign for Mahayuti candidate Darhysheel Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अभिनेता गोविंदाने महिला मेळाव्यात नृत्य करून उपस्थितांची जिंकली मने

गोविंदासोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांची गर्दी   ...

राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती - Marathi News | It is sad that Rajvardhan Kadambande, who tells the legacy of Shahu came to campaign for BJP says Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती

'शाहूंचा वारसा सांगणारे कदमबांडे भाजपच्या प्रचारासाठी आले याचे दु:ख' ...

छत्रपती घराण्यातील दत्तक प्रकरण हा घरगुती वाद, प्रचाराचा मुद्दाच नाही; राजवर्धन कदमबांडे स्पष्टच सांगितलं - Marathi News | The issue of adoption in the Chhatrapati family is not just a domestic dispute, a campaign issue, Rajvardhan Kadambande said it clearly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छत्रपती घराण्यातील दत्तक प्रकरण हा घरगुती वाद, प्रचाराचा मुद्दाच नाही; राजवर्धन कदमबांडे स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : ‘मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सूचनेनुसार मी येथे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी आलो आहे. ... ...

'शाहू महाराज स्वतःहून वारसदार म्हणवतात'; राजवर्धनसिंह कदमबांडेंचे टीकास्त्र - Marathi News | Kolhapur Loksabha Election present Shahu Maharaj is only heir to the wealth says Rajvardhan Singh Kadambande | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शाहू महाराज स्वतःहून वारसदार म्हणवतात'; राजवर्धनसिंह कदमबांडेंचे टीकास्त्र

Kolhapur Loksabha Election: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत आता राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी शाहू महाराज छत्रपती यांना लक्ष्य केलं आहे. ...

“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde slams india alliance and maha vikas aghadi in kolhapur rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”

CM Eknath Shinde: ठाकरे गट पूर्ण काँग्रेसमय झाला आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...