Jalna Lok Sabha Election Results 2024 FOLLOW Jalna-pc, Latest Marathi News Jalna Lok Sabha Election Results 2024 Read More
लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांना लीड देण्यासाठी मित्रपक्ष भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा परतूर विधानसभा मतदारसंघात पणाला लागली आहे ...
रामनगर परिसरातील एका युवकाच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारुन एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ...
अंबड तालुक्यातील महाकाळा येथील संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी भेट दिली. ...
निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली आहे. ...
जालना लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. ...
गेल्या ६० वर्षांत गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने स्वत:ची घरे भरली. ...
अपक्ष उमेदवारांनी आपली आशा आणि अस्तित्व सोडले नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांचा अभ्यास केल्यास दिसून येते. ...
वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव फारसा नाही; परंतु त्यांची मते निर्णायक ठरतातील ...