AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

Ganesh Mahotsav 2023 Celebration

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2023 Celebration Latest News And Updates
Read More
पुण्यात डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास - Marathi News | In Pune, the DJ's noise exceeded the volume limit; Big trouble for senior citizens with children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास

१०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला जात असल्याने अनेकांचा थरकाप उडत होता ...

लालबागच्या राजाचं विसर्जन..! साश्रूनयनांनी भाविकांनी दिला बाप्पाला निरोप - Marathi News | After 23 hours of procession, the immersion of the Lalbaugcha Raja in Girgaon sea, Ganesha devotees got teary eyed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागच्या राजाचं विसर्जन..! साश्रूनयनांनी भाविकांनी दिला बाप्पाला निरोप

लालबागच्या राजा गिरगाव चौपाटीवर पोहचल्यानंतर त्याठिकाणी कोळी बांधवांकडून विसर्जनासाठी बोटी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. ...

दगडूशेठ' गणपतीचे चाळेश्वर घाट येथे विसर्जन; पुण्यात बाप्पा 'गावी' निघाले - Marathi News | Dagdusheth' Immersion of Lord Ganesha at Chaleshwar Ghat; Bappa left for 'Gavi' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ' गणपतीचे चाळेश्वर घाट येथे विसर्जन; पुण्यात बाप्पा 'गावी' निघाले

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३१ वे वर्ष ; श्री गणाधीश रथातून गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक ; रात्री ८.५० वाजता पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन ...

पावसानंतर विसर्जन घाटावर भक्तीचा पूर - Marathi News | Flood of devotees at Visarjan Ghat after rain in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसानंतर विसर्जन घाटावर भक्तीचा पूर

पिंपरी गावातील काही मंडळाच्या मिरवणुका दुपारी बारा वाजता सुरू झाल्या. पिंपरी कॅम्प परिसरात देखील डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या. ...

अकोल्यात गणरायाची जल्लोषात मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप - Marathi News | Ganaraya's joyful procession in Akola, farewell to Bappa in the sound of drums and clappers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात गणरायाची जल्लोषात मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पाची थाटात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील १४६ गणेशोत्सव मंडळे वाजतगाजत सहभागी झाले होते. ...

नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका - Marathi News | MNS's Raju Patal criticizes Ganesh Visarjan procession due to leader's greetings | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका

गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. ...

अबब! गणपतीच्या हातातील प्रसादाच्या लाडूचा लिलाव; खरेदीची किंमत पाहून डोळे दिपतील - Marathi News | Auction of Prasad ladles in Lord Ganesha's hands; Balapur Ganesh laddu fetches Rs.27 lakh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अबब! गणपतीच्या हातातील प्रसादाच्या लाडूचा लिलाव; खरेदीची किंमत पाहून डोळे दिपतील

मोदकोत्सव! विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखों भाविक हिंगोलीत दाखल - Marathi News | Modakotsav! Lakhs of devotees flocked to Hingoli for darshan of Vighnaharta Chintamani | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोदकोत्सव! विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखों भाविक हिंगोलीत दाखल

२८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ७० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली. ...