मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण विचारात घेता फुटाळा तलाव वगळता शहरातील सर्व १२ तलावावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तलाव सील क रण्याचा निर्णय सोमवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
आम्ही राज्यभरातील ९३ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती बनवल्या आहेत. यामध्ये १७ मूर्ती ट्रॉलीवर तयार केल्या आहेत. २८ फूट उंचही मूर्ती आम्ही यंदा बनवली आहे. ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...