Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates Read More
पूर्ण उत्सव काळात एकही बेकायदा मंडप आढळला नाही... ...
सोमवारी महाल येथे भोसले राजवाड्यात या ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे आगमन होत आहे. १६ रोजी दुपारी ३.३० वाजता चितार ओळ महाल येथून वाजतगाजत मिरवणूक काढून सिनियर भोसला पॅलेस येथे आगमन होईल. ...
नवसपूर्तीसाठी भाविक घेतात हाती पेटते टेंबे ...
विसर्जन मिरवणुका पाहत असताना तिघे बुडाले होते ...
विसर्जन मिरवणूक वेळी मूर्तीची प्रभावळ विद्युत वायरीला लागून चौघांना शॉक लागल्याची घटना घडली होती. ...
गणेशोत्सवात अकोलेकरांनी तीन कोटी रुपयांचा प्रसाद भाविक भक्तांना वितरित केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...
पर्यावरणाविषयी सर्वत्र जागृती झाली असली, तरी राज्यभरात अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसला (पीओपी)च पसंती असल्याचे यंदाही सिद्ध झाले. ...
गणेशोत्सवात कायदा आणि सुरक्षेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून पहारा देते.... ...