गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे बाप्पाची वेगवेगळी रूपं आणि आगळा-वेगळा थाटमाट पाहायला मिळत आहे. अशातच बाप्पाचा प्रसाद म्हणून काय द्यावे? हा सर्वांसमोर उभा असलेला प्रश्न. ...
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. पण आपल्यापैकी अनेकजणांना बाप्पाची आरती कोणी रचली हे माहित नाही... ...
Ganesh Chaturthi 2019 : दरवर्षी बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर पुढल्या वर्षी बाप्पाच्या येण्याची वाट अनेकजण पाहत असतात. पण आता काही दिवसांतच घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा 2 सप्टेंबरला घराघरात विराजमान होणार आहेत. ...
Ganesh Chaturthi 2019 : एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आला की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात ...