Ganpati Chi Pooja: 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे. सर्वांना त्याच्या आगमनाची ओढ लागली असून सध्या सर्वत्र त्याच्या आगमनाची जय्यत ...
गणेशोत्सव म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पासाठी आरास केली जाते. तसेच लाडक्या गणरायासाठी गोड पदार्थांचा नैवेद्यही करण्यात येतो. ...
पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहेत. ...
महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...