रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी माघी गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध गणेश मंडळांनी श्रीगणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त यात्रा असल्याने दर्शनासाठी विशेष गर्दी झाली होती. ...
संकष्टी चतुर्थीला रविवारचा मुहूर्त लाभल्याने भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरांमध्ये जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. ऐन रविवारच्या सुटीच्या दिवशी ही चतुर्थी आल्याने महिला भाविकांसह कुटुंबीयदेखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरांबाहेर रीघ लागली होती ...
सोमवारी महाल येथे भोसले राजवाड्यात या ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे आगमन होत आहे. १६ रोजी दुपारी ३.३० वाजता चितार ओळ महाल येथून वाजतगाजत मिरवणूक काढून सिनियर भोसला पॅलेस येथे आगमन होईल. ...