लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली-चिमूर

गडचिरोली-चिमूर

Gadchiroli-chimur-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2019; गडचिरोली, अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी अधिक सक्रिय - Marathi News | Lok Sabha Election 2019; Gadchiroli, Aheri constituency nationalist more active | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; गडचिरोली, अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी अधिक सक्रिय

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचे तीन दिवस आता शिल्लक आहेत. त्यामुळे युती आणि आघाडी या सामन्यातील रंगत वाढली आहे. अशात दोन्ही प्रमुख पक्षांसोबत त्यांचे मित्रपक्ष कितपत काम करीत आहेत याचा कानोसा लोकमत चमूने घेतला. ...

Lok Sabha Election 2019; गडचिरोली जिल्ह्यातील १५ गावांत होणार दारूमुक्त निवडणूक - Marathi News | Lok Sabha Election 2019; Gadchiroli district will be free from the liquor-free elections | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; गडचिरोली जिल्ह्यातील १५ गावांत होणार दारूमुक्त निवडणूक

निवडणूक प्रचारादरम्यान कुणी दारूचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करणार, असा ठराव आतापर्यंत देसाईगंज तालुक्यातील १५ गावांनी केला आहे. ...

Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत भाजप उमेदवारासाठी अखेर शिवसेना उतरली रस्त्यावर - Marathi News | Lok Sabha Election 2019; Shiv Sena finally come forward for Gadchiroli BJP candidate | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत भाजप उमेदवारासाठी अखेर शिवसेना उतरली रस्त्यावर

शुक्रवारी (दि.५) गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मित्रपक्षासाठी प्रचाराची गुढी उभारण्याकरिता शिवसैनिक सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ...

Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत उद्योगाला चालना केव्हा? - Marathi News | Public opinion review of public interest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; गडचिरोलीत उद्योगाला चालना केव्हा?

वनसंपदेवर आधारित अनेक उद्योग स्थापन करण्यास गडचिरोली जिल्ह्यात वाव आहे. मात्र जिल्हा निर्मितीला ३५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही एकही मोठा उद्योग निर्माण झाला नाही. ...

बेरोजगारांसाठी ५०० कोटींची योजना राबवू - Marathi News | 500 crore plan for unemployed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बेरोजगारांसाठी ५०० कोटींची योजना राबवू

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...